नातं मनाचं

आजचा पोस्ट हा ऋषिकेश आणि आदित्य या माझ्या मानलेल्या पण  सक्ख्याहून जास्त जवळ असलेल्या भावांना समर्पित.   आजवर नेहमीच मला स्वतःला एकुलती एक म्हणून घेताना अभिमान वाटतो.  पण रक्षा बंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी मात्र आपल्याला एक तरी भाऊ असावा असं सतत वाटायचं. वीस वर्षांपूर्वी आम्ही मुंबईच्या आमच्या राहत्या घरी राहायला आलो. शेजारच्यांशी ओळख झाली, अनेक … Continue reading नातं मनाचं

  बेपत्ता

        आपल्या आयुष्यात चांगल्या, वाईट अशा अनेक घटना घडतात, पण काही निवडक घटना असतात ज्या कायम लक्षात राहतात.              अनेक वर्षांपूर्वी मी मुख्य मुंबई शहरा पासून दूर कल्याण या उपनगरात राहायचे. रेल्वे‍‌स्थानकापासून जरा लांबच असलेलं आमचं हे घर तसं खूप सुंदर व हवेशीर होतं. तळमजला असून देखील घरात सूर्यप्रकाशाची कमतरता नव्हती. आमच्या सोसायटीच्या आजूबाजूला इतर … Continue reading   बेपत्ता

समुद्रावरची दुनिया न्यारी

पांच वर्षांपूर्वी भारताचा अविभाज्य भाग असलेल्या व काळ्यापाण्याची शिक्षा जिथे अनेकांनी भोगली अशा अंदमान निकोबार द्वीपसमूहला भेट देण्याचा योग आला. मुंबई ते चेन्नई आणि मग चेन्नई ते अंदमानची राजधानी पोर्टब्लेअर असा चार तासांचा विमान प्रवास करून आम्ही पोर्टब्लेअरचं वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठलं. विमानतळावरून आम्ही सरकारी विश्रामगृह पोहोचलो . गाडीतून सामान बाहेर काढून दरवाज्यापाशी ठेवून … Continue reading समुद्रावरची दुनिया न्यारी

जून ची जादू

        तुमच्या सारखी मी पण लाॅकडाऊन मुळे घरातच आहे. मागील तीन महिने कसे गेले ते समजलेच नाही परंतु आता आलेला जून महिना हा जरी इतर महिन्यांसारखाच वाटत असला तरीही माझ्यासाठी हा महिना खूप खास आहे . तो खास असण्यासाठी काही विशेष कारणं आहेत. सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचं तिसऱ्या आठवड्यात सुरू होणारं नवीन शैक्षणिक वर्ष … Continue reading जून ची जादू